{"product_id":"modi-2-0-rajkiy-shakyatanchya-shodhat","title":"Modi 2.0 Rajkiy Shakyatanchya Shodhat | मोदी 2.0 राजकीय शक्यतांच्या शोधात","description":"\u003cp\u003eकोविडच्या दुसऱ्या लाटेत सरकारी वैद्यकीय यंत्रणेचा बोजवारा उडाला. जवळपास प्रशासन लकवा असल्यासारखी स्थिती देशात दिसत होती, तर शेतकरी आंदोलनाच्या काळात हे सरकार केवळ श्रीमंत उद्योजकांचा विचार करते, अशा प्रकारची भावना बळावली होती.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eमात्र, या दोन्ही संकटातून सरकार तरून निघाले. राजकीय नैरेटिव्हवर नियंत्रण ठेवण्यात आणि मुख्य प्रवाहातील स्पर्धात्मक राजकारणात अजेंडा निश्चित करण्यात भाजपला येणारं यश ही विरोधकांसमोरची मोदीकालीन मोठीच अडचण बनली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eयाच वातावरणात नव्या राजकीय शक्यतांचा शोध सुरू होता. त्या प्रयत्नांचा वेध मोदी २.० : राजकीय शक्यतांच्या शोधात या पुस्तकात घेतला आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270543634515,"sku":null,"price":252.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00759.jpg?v=1773722481","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/modi-2-0-rajkiy-shakyatanchya-shodhat","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}