{"product_id":"modiparva-shriram-pawar","title":"Modiparva : Shriram Pawar | मोदीपर्व : श्रीराम पवार","description":"\u003cp\u003eनरेंद्र मोदी पंतप्रधान होणं, हे भारताच्या राजकारणातलं सगळ्यात मोठं वळण आहे. यात भाजपला बहुमत मि ळालं पण दीर्घ काळ सत्तेत असलेल्या काँग्रेसची दाणादाण झाली.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eयातला मख्यु केंद्रबिंदू अर्थातच नरेंद्र मोदी हेच होते. सत्ताकाळातील मोदी यांचे प्रमुख निर्णय, आर्थिक, सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील महत्त्वाची स्थित्यंतरं, बदललेली राजकीय परिभाषा, संस्कृती या साऱ्याचा धांडोळा या पुस्तकात आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eद्वेष आणि अंधभक्ती या दोन टोकाच्या दृष्टीकोनापलीकडं जाऊन तटस्थ पद्धतीनं केलेलं हे विश्लेषण वाचायलाच हवं. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270543536211,"sku":null,"price":360.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00486-1.jpg?v=1773722475","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/modiparva-shriram-pawar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}