{"product_id":"mogara-fulala-मोगरा-फुलला-by-g-n-dandekar-गो-नी-दांडेकर","title":"Mogara Fulala|मोगरा फुलला  By G. N. Dandekar| गो नी  दांडेकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eही कहाणी आहे विश्वात्मक झालेल्या देवमाणसांची ! म्हणजे निवृत्तिनाथाची, ज्ञानदेवाची, सोपान - मुक्ताईची आणि प्रात : स्मरणीय अशा त्यांच्या माता - पितरांची ! त्यांनी लौकिकात जे भोगले, ते केवळ शब्दातीत आणि जे अ - लौकिक अनुभविले, ते तर शब्देंविण संवादिण्यासारखे ! अशांची चरित्र - चित्रे रेखाटण्यास कलाकराची कल्पनाशक्ती आणि शब्दसिध्दी अमृतातेंहि पैजा जिंकणारी असावी लागते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Mrunmayi Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45206638788691,"sku":null,"price":405.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/41iZv2_tyML._SY425.webp?v=1780479517","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mogara-fulala-%e0%a4%ae%e0%a5%8b%e0%a4%97%e0%a4%b0%e0%a4%be-%e0%a4%ab%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%b2%e0%a4%be-by-g-n-dandekar-%e0%a4%97%e0%a5%8b-%e0%a4%a8%e0%a5%80-%e0%a4%a6%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}