{"product_id":"mohammad-paigambaranche-charitra","title":"Muhammad Paigambaranche Charitra | मुहम्मद पैगंबरांचे चरित्र","description":"\u003cp\u003eइस्लाम धर्माचे अंतिम प्रेषित हज़रत पैगंबरसाहेब यांचे मराठीमध्ये उपलब्ध असणारे अद्ययावत, संदर्भानी परिपूर्ण असे एकमेव जीवन चरित्र. १९२८मध्ये माधव विनायक प्रधान लिखित दुर्मिळ ग्रंथाची श्री.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअनीस चिश्ती यांनी संशोधित, संपादित केलेली आवृत्ती. प्रतिकूल वातावरणात एका नव्या समाजाचा पाया हजरत पैगंबरांनी कसा रोवला, याची मांडणी करत असताना लेखक प्रधानांनी १४०० वर्षांपूर्वीच्या अरबी समाजरचनेचे चित्रणही केले आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eग्रंथाची मांडणी, भाषाशैली, घटनाप्रसंगांचे औचित्य आणि त्यातील त्रुटी दूर करून प्रत्येक विधानाला ऐतिहासिक पुरावा देणारे संपादन यांमुळे महत्त्वपूर्ण ग्रंथ. हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270541013075,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Mohammad_Paigambar_Charitra.jpg?v=1773661750","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mohammad-paigambaranche-charitra","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}