Skip to product information
Molkarin
Sale price  Rs. 243.00 Regular price  Rs. 270.00
Language: Marathi

मोलकरीणमोलकरीण ही कादंबरी आग्रा शहरात घडते. मोगल बादशहापैकी शहाजहान बादशहाच्या काळातील घटना या कादंबरीत आहेत. शहाजहानच्या काळातील आग्रा शहराचे वर्णन यात आलेले आहे. अर्थात ताजमहालचा उल्लेख तर आहेच.

कादंबरी मोलकरणीवर नसून कशिदाकाम करणाऱ्या शिंपिणीवर आहे. ही शिंपिण सुद्धा दुर्दैवाच्या फेऱ्यात सापडलेल्या एका सरदार पत्नीचीच मुलगी असते. या कादंबरीत सरदार, त्यांचे वाडे, वाड्यातील कारस्थाने, यांचा मुख्यतः भर आहे. तत्कालीन सरदारांचे आयुष्य कसे सुखासिन होते हे यात दर्शविले आहे.

गो. ना. दातारांच्या पद्धतीनुसार राजवाड्यातील कुट-कारस्थाने, भयकारक प्रसंग आणि सतत पुढेकाय होणार यासाठी वाचकाची उत्सुकता जागृत ठेवणाऱ्या घटना यांची नुसती रेलचेल आहे. ही कादंबरी प्रसिद्ध साम्यवादी नेते श्रीपाद अमृत डांगे यांची फार आवडती होती व त्यांनी ती अनेकदा वाचली होती. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Molkarin | मोलकरीण

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like