{"product_id":"mpsc-upsc-success-guide","title":"MPSC\/UPSC Success Guide | MPSC\/UPSC सक्सेस गाईड","description":"\u003cp\u003eस्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून यशस्वी ठरलेल्यांच्या अनुभवाचे बोल स्पर्धा परीक्षांना सामोरे जाताना घ्यायची खबरदारी स्पर्धा परीक्षांच्या दिशेनं पावलं टाकणार्यांसाठी मार्गदर्शक टिप्स स्पर्धा परीक्षांमध्ये यश न मिळालेल्यांना नवे व्यवसाय , नोकऱ्या शोधण्यासाठी यातून सापडलेले मूलमंत्र असा चतुरस्त्र आवाका असलेलं सकाळ प्रकाशनचं आगळंवेगळं मोटिव्हेशन बुक यात वाचा महेश भागवत , अजित जोशी , डॉ. \u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eशैलेंद्र देवळाणकर , अतुल गोतसुर्वे , तानाजी शिंदे , भूषण देशमुख , वरुण बरनवाल , संजय खरात , अभिजीत राऊत , प्रियांका पवार , दीपक शिरगुरवार , किरण जाधव व किरण केंद्रे यांच्यासारख्यांचे स्मार्ट विचार . हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270543503443,"sku":null,"price":266.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/UPSC_MPSC_Success_Guide_Cover.jpg?v=1773722474","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mpsc-upsc-success-guide","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}