Skip to product information
Mugdha madhur | मुग्ध मधुर by Dr. Vaijayanti Khanvilkar | डॉ. वैजयंती खानविलकर""
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Pages: -
Language: Marathi

Mugdha madhur | मुग्ध मधुर ऋतुप्राप्ती, विवाह, गर्भधारणा, बाळंतपण, मातृत्व, चाळिशी, ऋतुनिवृत्ती आणि वृद्धत्व या स्त्री-जीवनातील सर्वच टप्प्यांवर स्वत:ला कसे प्रगल्भ केले पाहिजे, हे एका डॉक्टरच्या अधिकारवाणीने सांगणारे.... ...

आणि प्रेमविवाह, दत्तकविधान, वृद्धश्रम, कौटुंबिक-कलह, संस्कार-शिक्षण, आहार-विवाह आणि व्रतवैकल्य, अशा सामाजिक विषयांवरसुद्धा मैत्रिणीशा हितगुज करावे तसे वाचकांशी सुसंवाद साधणारे, नामवंत स्त्रीरोग व प्रसूतितज्ज्ञ डॉ.वैजयंती खानविलकर यांच्या रविवार ‘सकाळ’ मधील ‘मुग्ध मधुर’ या लेखमालेचे सर्वांगसुंदर पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

मुग्ध मधुर | Mugdha madhur

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like