अंडं हे पूर्णब्रह्म !
वव हा काहीही सेवनासाठीचा सर्वांत महत्वपूर्ण घटक त्यापाठेपत ने खाणार त्याचं पोषणमूल्य येतं. सहज उपलब्धता, परवडणारी किंमत, या घटकांनाही तेवढ्य नहत्व आहे. या चार घटकांच्या कसोटीवर अंडी खणखणीतपणानं उतरतात, अंडयाचे पदार्थ झणझणीत, चनचमीत बनवता येतात आणि फक्त कांदा-मीठ एवढ्याच घटकांचा वापर करूनही तयार करता येतात. चमचमीत एन रेसिपी असो वा साध उकडलेलं अंड, अंड्याची चव मात्र सारख्याच पद्धतीनं तृप्त करते. अंड्याचा वापर करून सहजपणानं, झटपट पदार्थ बनवता येतात, आणि तरीही ते जंकफूड नाही. बहुगुणी असलेल्या अंड्यानं आजच्या धावपळीच्या जीवनात एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण स्थान कमावलेलं आहे. या अंड्याशी आणखी दोस्ती वाढवण्यासाठी 'मुलांच्या आरोग्यासाठी २०२ पौष्टिक एग रेसिपीज' या पुस्तकावा तुम्हाला नक्कीच उपयोग होईल.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours