{"product_id":"mulanchya-awadichya-303-chavishta-recipes-मुलांच्या-आवडीच्या-३०३-चविष्ट-रेसिपीज-by-kanchan-bapat-कांचन-बापट","title":"Mulanchya Awadichya 303 Chavishta Recipes | मुलांच्या आवडीच्या ३०३ चविष्ट रेसिपीज By Kanchan Bapat | कांचन बापट","description":"\u003cp\u003eआरोग्यदायी, पौष्टिक पदार्थासह मुलांना खास त्यांच्या आवडीच्या पदार्थांचाही आस्वाद घेता यावा यासाठीच कांचन बापट यांनी 'मुलांच्या आवडीच्या ३०३ चविष्ट रेसिपीज' हे पुस्तक लिहिलं आहे. नवनवीन चींचा आस्वाद घेत मुलांची आवड-निवड विकसित व्हावी आणि पर्यायानं त्यांचं खाद्यविश्व विस्तारावं, हाव या पुस्तकाचा उद्देश आहे.\u003cbr\u003eरेस्टॉरंटमध्ये मिळणारे पदार्थ, त्यांची चव कायम ठेवत घरच्याघरी बनवण्याच्या टिप्स देणारं हे पुस्तक पदार्थाची पौष्टिकताही केंद्रस्थानी ठेवतं, यावरुनच या पुस्तकाची उपयुक्तता लक्षात यावी. मुलांची आवड जपायची की मुलांच्या आरोग्याला प्राधान्य द्यायचं या द्विधा मनःस्थितीत सापडलेल्या प्रत्येक आईसाठी हे पुस्तक निश्चितच मार्गदर्शक ठरेल.\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45784047222867,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_1_82e9d4ec-e382-43ec-b695-190392d9c805.jpg?v=1783157883","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mulanchya-awadichya-303-chavishta-recipes-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%86%e0%a4%b5%e0%a4%a1%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a5%a9%e0%a5%a6%e0%a5%a9-%e0%a4%9a%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%9c-by-kanchan-bapat-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%9f","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}