Skip to product information
मुलांच्या डब्यासाठी 111 चविष्ट पाककृती | Mulanchya Dabyasathi 111 Chawishta Pakakruti by Jyoti Patwardhan avilable at The Pustakwala store
Rs. 120.00
Language: Marathi

रोज-रोज मुलांना डब्यात काय द्यायचं, हा प्रश्न तुम्हाला सतावतो का? तसंच मुलांचा डबा अर्धवट परत का येतो, या प्रश्नाने तुम्ही त्रस्त आहात का?

मग हे पुस्तक तुमच्यासाठीच आहे; कारण यात आहे – • पारंपरिक पदार्थ • पाश्चिमात्य डिशेस • चविष्ट आणि पौष्टिक रेसिपी • झटपट पाककृती • परिपूर्ण माहिती • रेसिपीज्ना मुलांच्या अनुषंगाने दिलेला ट्रिस्ट एवढं सगळं या पुस्तकात असताना मग वाट कशाची बघताय ? हे पुस्तक घ्या आणि यातल्या रेसिपीज् मुलांच्या डब्यात द्या.

मग गंमत बघा – तुम्हाला रोज डब्यात काय द्यायचं हा प्रश्नही पडणार नाही आणि डबा अर्धवट परतही येणार नाही. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Mulanchya Dabyasathi 111 Chawishta Pakakruti | मुलांच्या डब्यासाठी 111 चविष्ट पाककृती

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like