{"product_id":"mulanchya-dabyasathi-404-pashtik-recipes-मुलांच्या-डब्यासाठी-४०४-पौष्टिक-रेसिपीज-by-kanchan-bapat-कांचन-बापट","title":"Mulanchya Dabyasathi 404 Pashtik Recipes | मुलांच्या डब्यासाठी ४०४ पौष्टिक रेसिपीज By Kanchan Bapat कांचन बापट","description":"\u003cp\u003e'मुल्यांना शाळेच्या डब्यात काय द्यायचं,' या प्रश्नानं त्रासलेल्या 'आजच्या आई'चं जगणं थोर्डर्स हलके करणं हाच 'मुलांच्या डब्यासाठी ४०४ पौष्टिक रेसिपीज' या पुस्तकाचा हे 'रोज डब्यात नवीन काय द्यायचं, हा प्रश्नच संपुष्टात आणणारं हे पुस्तक कांचन बापट या राजग आईनं साकारलं आहे.\u003cbr\u003eया पुस्तकात आईची सोय आहेच, पण मुलांच्या आवडी-निवडीलाही यातून अधिक बाल मिळेल. मुलांच्या आरोग्याला यात केंद्रस्थानी ठेवण्यात आलं असल्यामुळे आपल्या मुलांना वैविध्यपूर्ण आणि पौष्टिक आहार दिल्याचं समाधान आईला लाभेल. या साऱ्या रेसिपीज प्रस्तुत लेखिकेन केवळ पुस्तकासाठी लिहिलेल्या नसून स्वतःच्या मुलांनाही करून खाऊ घातल्या आहेत, यावरूनच या पुस्तकाची उपयुक्तता लक्षात यावी.\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45784034738259,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/dcos_14.jpg?v=1783156484","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/mulanchya-dabyasathi-404-pashtik-recipes-%e0%a4%ae%e0%a5%81%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be-%e0%a4%a1%e0%a4%ac%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-%e0%a5%aa%e0%a5%a6%e0%a5%aa-%e0%a4%aa%e0%a5%8c%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b0%e0%a5%87%e0%a4%b8%e0%a4%bf%e0%a4%aa%e0%a5%80%e0%a4%9c-by-kanchan-bapat-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%9a%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%be%e0%a4%aa%e0%a4%9f","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}