Skip to product information
Murdan
Rs. 130.00
Pages: 76
Language: Marathi

मुरडण या शब्दाचा प्रमाण भाषेतील अर्थ वळण असा होतो. कवी आणि कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध असलेल्या बालाजी मदन इंगळे यांचा हा पहिलाच ललित लेख संग्रह आहे.

मराठवाडा आणि कर्नाटक सीमेलगत असलेल्या उमरगा आणि आजूबाजूच्या परिसरात जी बोलीभाषा बोलली जाते, त्या बोलीभाषेचा, लयीचा वापर त्यांनी या संग्रहातील लेखांमध्ये केला आहे. या संग्रहात एकूण ३३ ललित लेख समाविष्ट असून यातील ११ लेख महाराष्ट्र टाईम्समध्ये येणाऱ्या सगुण-निर्गुण सदरात प्रसिद्ध झाले आहेत तर उर्वरित सर्व लेख दै. सकाळच्या मराठवाडा आवृत्तीच्या ‘मैफल’ पुरवणीसाठी बालाजी मदन इंगळेयांनी लिहिले होते.

या बोलीभाषेच्या आणि त्यातील लयीच्या वापरामुळेच या सर्व सदरांना वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. या बोलीभाषेची लय, उमरगा आणि परिसरातील लोकांचं राहणीमान हे सारं अनुभवायचं असेल तर हे पुस्तक तुमच्या संग्रही असलंच पाहिजे. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Murdan | मुरडण

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like