Skip to product information
मुसलमान मराठी संतकवी | Musalman Marathi Santakavi by डॉ. रा. चिं. ढेरे | Dr. R. C. Dhere
Sale price  Rs. 243.00 Regular price  Rs. 270.00
Language: Marathi

भारतीय एकात्मतेचे शिल्प घडविणार्‍या मुसलमान मराठी संतकवींचा हा विस्तृत साधार परिचय मराठीत केवळ अपूर्व आहे. लेखकाने इथे ज्ञात, अल्पज्ञात आणि अज्ञात अशा मुसलमान मराठी संतकवींच्या चरित्र-चारित्र्याचा आणि वाणीचा साक्षेपाने शोध घेऊन अत्यंत जिव्हाळ्याने त्यांचे दर्शन घडविले आहे.

सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन एकात्मतेची घडण करणार्‍या मुसलमान मराठी संतकवींनी हिंदू संतांना उत्कट सहयोग दिला आणि भारताची उदार व समन्वयशील सांस्कृतिक परंपरा समृद्ध करण्यात मोठा वाटा उचलला. या पुस्तकात शहा मुंतोजी ब्रह्मणी, हुसेन अंबरखान, अलमखान, शेख सुलतान, शेख महंमद, शहा मुनी आणि इतर अनेक मुसलमान मराठी संतकवींचे वेधक दर्शन आपणांस घडेल हे मराठी चरित्र वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Muslim Marathi Santkavi | मुस्लिम मराठी संतकवी

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like