{"product_id":"na-pathavalele-patra-by-mahatria-ra","title":"Na Pathavalele Patra |  न पाठवलेलं पत्र By Mahatria Ra | महात्रया रा","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eन पाठवलेलं पत्र - पुस्तकसारांश : महात्रया रा यांच्या लघुलेखांचा हा संग्रह. प्रत्येक पत्रात जीवन, कार्य, परिस्थिती आणि दृष्टिकोन यांच्याशी संबंधित अनेक विषयांवर सखोल तसंच विद्वत्तापूर्ण विचार आढळतात. पुस्तकातील सोप्या पाठांची, सिद्धान्तांची आणि व्यावहारिक सल्ल्यांची अंमलबजावणी केली तर जीवन अधिक परिपूर्ण होईल. त्याचबरोबर प्रतिकूल परिस्थितींना तोंड देणंही सोपं जाईल. अंतर्गत संघर्ष, नात्यांतील थोड्याफार कुरबुरी, व्यावसायिक कोंडी, धोरणांचं पुनरावलोकन, वेळव्यवस्थापन समस्या असं काहीही असो... त्यावर उपाय सापडतील. “कोणतंही पृष्ठ उघडा; एक उत्तर शोधकाला शोधत असेल.” अनेकांना त्यांची उत्तरं या पुस्तकात सापडली आहेत : न पाठवलेलं पत्र\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Manjul Publishing House","offers":[{"title":"Default Title","offer_id":45999395471443,"sku":null,"price":450.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/518621rd2OL._SL1000.jpg?v=1787131240","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/na-pathavalele-patra-by-mahatria-ra","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}