Skip to product information
Na Radanari Mulagi | न रडणारी मुलगी By Supriya Iyeer | सुप्रिया अय्यर
Sale price  Rs. 248.00 Regular price  Rs. 275.00
Pages: 238
Language: Marathi

लेखक एकटाच सहन करत असतो आपल्या कलाकृतीच्या प्रसववेणा ! स्वतःला गवसलेलं संचित पानापानांतून पेरत जातो तो. कधी वळणावळणावर भेटलेल्या चकव्या वाटांचा थांग शोधत राहतो, तर कधी उत्तरं शोधता शोधता वाचकांच्या मनात असंख्य प्रश्नही उभे करतो. एकीकडे अशा आंतरिक जिव्हाळ्यानं, तर दुसरीकडे उन्मुक्त तटस्थतेनं मागोवा घेणाऱ्या सुप्रिया अय्यर यांच्या कथा बघता-बघता वाचणाऱ्याला आपलंसं करत जातात...

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Na Radanari Mulagi | न रडणारी मुलगी By Supriya Iyeer | सुप्रिया अय्यर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like