Skip to product information
Nadsmruti Ulgadtana | नादस्मृती उलगडताना By Avinash Oak | अविनाश ओंक
Sale price  Rs. 412.00 Regular price  Rs. 550.00
Pages: 395
Language: Marathi

आयुष्याच्या या पडावावर माझा ७२ वा वाढदिवस साजरा करत असताना माझ्या मनात अनेक आठवणी उचंबळून येत आहेत. असं म्हणतात की चांगले लोक तुम्हाला आनंद देतात, वाईट लोक तुम्हाला धडा शिकवितात आणि सर्वात उत्तम लोक तुम्हाला आठवणी देतात. आणि माझ्यापाशी अशा कितीतरी आठवणी आहेत. अगणित आठवणी - कलाकारांच्या, गायकांच्या, वादकाच्या, संगीतकारांच्या, निवेदकांच्या, दिग्दर्शकांच्या, गीतकारांच्या. अनेक प्रसंग आहेत जे मी इथे लिहिले आहेत आणि जे तुम्हाला सांगायला मला आवडेल.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Nadsmruti Ulgadtana | नादस्मृती उलगडताना By Avinash Oak | अविनाश ओंक

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like