{"product_id":"nadsmruti-ulgadtana-by-avinash-oak","title":"Nadsmruti Ulgadtana | नादस्मृती उलगडताना By Avinash Oak | अविनाश ओंक","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआयुष्याच्या या पडावावर माझा ७२ वा वाढदिवस साजरा करत असताना माझ्या मनात अनेक आठवणी उचंबळून येत आहेत. असं म्हणतात की चांगले लोक तुम्हाला आनंद देतात, वाईट लोक तुम्हाला धडा शिकवितात आणि सर्वात उत्तम लोक तुम्हाला आठवणी देतात. आणि माझ्यापाशी अशा कितीतरी आठवणी आहेत. अगणित आठवणी - कलाकारांच्या, गायकांच्या, वादकाच्या, संगीतकारांच्या, निवेदकांच्या, दिग्दर्शकांच्या, गीतकारांच्या. अनेक प्रसंग आहेत जे मी इथे लिहिले आहेत आणि जे तुम्हाला सांगायला मला आवडेल.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"हेडविग मीडिया हाऊस | Hedwig Media House","offers":[{"title":"Default Title","offer_id":46315925307475,"sku":null,"price":412.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/81Ei_mdxKDL._SL1500.jpg?v=1789554344","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/nadsmruti-ulgadtana-by-avinash-oak","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}