Skip to product information
Nahi Lokapriya Tari | नाही लोकप्रिय तरी By Bertrand Russell, Karuna Gokhale | बर्ट्रांड रसेल, करूणा गोखले
Rs. 250.00
Pages: 198
Language: Marathi
Overview:
सत्य हा अनेकदा सत्याचा आभास असतो. हा आभास कधी बुद्ध्या तयार केलेला असतो, तर कधी माणसाच्या आकलनशक्तीला पडलेल्या मर्यादांमुळे निर्माण होतो. या मर्यादांचे भान असणे, म्हणजे विवेक. असे भान माणसाला स्वमत-आग्रहांपासून परावृत्त करते; दुसऱ्याला आपल्यापेक्षा निराळे मत असण्याचा अधिकार आहे, हे मान्य करते. हाच झाला उदारमतवाद. जगाला या दोन्ही गुणांची नितांत गरज आहे, असे १९४० साली बाँड रसेल पोटतिडिकीने सांगत होते ! त्याला आज ७० वर्षे लोटली आहेत. आणि तरीही ही गरज आज आणखी वाढली आहे...

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Nahi Lokapriya Tari | नाही लोकप्रिय तरी By Bertrand Russell, Karuna Gokhale | बर्ट्रांड रसेल, करूणा गोखले

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like