{"product_id":"nahi-lokapriyatari-by-bertrand-russell-karuna-gokhale","title":"Nahi Lokapriya Tari | नाही लोकप्रिय तरी By Bertrand Russell, Karuna Gokhale | बर्ट्रांड रसेल, करूणा गोखले","description":"\u003cp\u003eसत्य हा अनेकदा सत्याचा आभास असतो. हा आभास कधी बुद्ध्या तयार केलेला असतो, तर कधी माणसाच्या आकलनशक्तीला पडलेल्या मर्यादांमुळे निर्माण होतो. या मर्यादांचे भान असणे, म्हणजे विवेक. असे भान माणसाला स्वमत-आग्रहांपासून परावृत्त करते; दुसऱ्याला आपल्यापेक्षा निराळे मत असण्याचा अधिकार आहे, हे मान्य करते. हाच झाला उदारमतवाद. जगाला या दोन्ही गुणांची नितांत गरज आहे, असे १९४० साली बाँड रसेल पोटतिडिकीने सांगत होते ! त्याला आज ७० वर्षे लोटली आहेत. आणि तरीही ही गरज आज आणखी वाढली आहे...\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45690804600915,"sku":null,"price":250.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/13404_2048x2048_b647db14-d585-4402-ad38-02c9ce6ddc42.webp?v=1781173988","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/nahi-lokapriyatari-by-bertrand-russell-karuna-gokhale","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}