Skip to product information
सगळी मुलं मैत्रेयीला नकटी-नकटी म्हणून चिडवायला लागली आणि चिडून-रडून मैत्रेयीचं नाक रागाने लाल झालं. तिने घरात येताच जाहीर केलं, “मला हे नाकच नको आहे!” आई म्हणाली, “बरं. नको तर नको. कापून टाकूयात.” मैत्रेयीला प्रश्न पडले : माणसाचं नाक असं कापून टाकता येतं का? नाक नसलेला माणूस कसा दिसेल? मुळात आपल्याला नाक असतंच कशासाठी? जर नाकच नसतं, तर आजी म्हणते तसे नाकाने कांदे सोलता आले नसते. आजीला इतक्या म्हणी माहीत कशा असतात? बाकीच्या प्राण्यांची-पक्ष्यांची नाकं कशी असतात?
Pickup available at HO
Usually ready in 24 hours