{"product_id":"nangarapasun-satteparyant-sir-dhanajisha-cooper-kaal-ani-kartutva","title":"Nangarapasun Satteparyant: Sir Dhanajisha Cooper: Kaal Aani Kartutva | नांगरापासून सत्तेपर्यंत  सर धनजीशा कूपर: काळ आणि कर्तुत्व","description":"\u003cp\u003e• हे पुस्तक सर धनजीशा कूपर यांच्या जीवनकार्याचा सर्वांगीण वेध घेतो • ब्राह्मणेतर चळवळ, लोकशाही स्वराज्य पक्ष, काँग्रेस, हिंदू महासभा अशा विविध राजकीय प्रवाहांमधील गुंतागुंत समजावून सांगत महाराष्ट्राच्या राजकारणाला कलाटणी देणाऱ्या निर्णायक घटनांचे वस्तुनिष्ठ विश्लेषण या पुस्तकात केले आहे. • कृषी यांत्रिकीकरण, लोखंडी नांगर व डिझेल इंजिनसारख्या साधनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात बदल घडवून आणणाऱ्या धनजीशा कूपर यांच्या उद्योजकीय दृष्टीचे सखोल चित्रण पुस्तकात आढळते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• या पुस्तकात सर धनजीशा कूपर यांच्यातील नेतृत्वगुण अधोरेखित होतो. • हे पुस्तक सर धनजीशा कूपर यांच्या उत्तुंग कार्याचे महत्त्वपूर्ण दस्तावेजीकरण आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270543405139,"sku":null,"price":414.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Cover_NangarapasunSatteparyant_Blue_271225_a.jpg?v=1773722467","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/nangarapasun-satteparyant-sir-dhanajisha-cooper-kaal-ani-kartutva","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}