Skip to product information
नस्ती उठाठेव | Nasti Uthathev by Pu. La. Deshpande avilable at The Pustakwala store
Sale price  Rs. 203.00 Regular price  Rs. 225.00
Language: Marathi

पु. ल. देशपांडे यांच्या लेखणीचे एक विशेष वैशिष्ट्य म्हणजे त्यांची विनोदबुद्धी. वाचकांना आपल्या विनोदांनी हसत-हसत अंतर्मुख करणे हे पु. लं.

च्या विनोदाचे वैशिष्ट्य. हसणे हा ताणतणाव कमी करण्याचा, आनंद मिळविण्याचा उत्तम मार्ग आहे. निखळ आनंद जगण्यासाठी मदत करीत असतो. पु. ल.

देशपांडे यांनी आयुष्यभर आपल्या विनोदांतून आपल्याला हसवत ठेवलं. याची प्रचिती ‘नस्ती उठाठेव’ पुस्तक वाचून येते. क्षणाक्षणाला हसवणारे खास पु. ल. शैलीतले ‘नस्ती उठाठेव’आजही वाचले तरी तितकेच ताजेतवाने वाटते. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Nasti Uthathev | नस्ती उठाठेव

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like