Skip to product information
नवोदित साधकांसाठी पातंजल योगसूत्रे डॉ. अजित ओक | Navodit Sadhakansathi Patanjal Yogasutre Dr Ajit Oak
Rs. 195.00
Pages: -
Language: Marathi

या पुस्तकाची प्रमुख वैशिष्ट्येः भारतीय दर्शनशास्त्र आणि सांख्य तत्त्वज्ञानाची सोप्या भाषेतील ओळख. चित्तविक्षेप, चित्तप्रसादन, क्रियायोग आणि अष्टांग योग यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचे सविस्तर आणि सुलभ विवरण. समाधीकडे जाणाऱ्या आंतरयात्रेबद्दल थोडक्यात विवेचन. विद्यार्थ्यांच्या आकलनासाठी मूळ संस्कृत शब्दांचे अर्थ स्पष्ट करणारी विशेष शब्दावली व संपूर्ण योगसूत्रे. हे पुस्तक कोणासाठी उपयुक्त आहे ? योगाच्या मुख्य तत्त्वज्ञानाकडे वळू इच्छिणारे साधक. वेगवेगळ्या योग अभ्यासक्रमांचे विद्यार्थी. योगसूत्रांचा अभ्यास करण्याची इच्छा असणारे सर्व अभ्यासक. डॉ. अजित ओक हे ज्येष्ठ योगशिक्षक असून योगशास्त्रात बी.ए. आणि एम.ए. पदवी व योगशिक्षक पदविका संपादन केली आहे. योगशास्त्राविषयी हे त्यांचे तिसरे पुस्तक आहे. लेखकाविषयी अधिक माहिती- मलपृष्ठाच्या आतील पानावर.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

नवोदित साधकांसाठी पातंजल योगसूत्रे डॉ. अजित ओक | Navodit Sadhakansathi Patanjal Yogasutre Dr Ajit Oak

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like