{"product_id":"navya-sahasrakateel-vidnyan-dr-jayant-naralikar","title":"Navya Sahasrakateel Vidnyan : Dr. Jayant Naralikar | नव्या सहस्र्कातील विज्ञान : डॉ. जयंत नारळीकर","description":"\u003cp\u003eमानवी जीवनाचा पट खूप दीर्घ आहे. त्याचा विचार केल्यास विज्ञानाची ओळख अगदी अलीकडच्या काळात माणसाला झालीय.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eया विज्ञानाच्या परिप्रेक्षातून भूतकाळाकडे आणि येणाऱ्या भविष्य काळाकडे कसे पाहायचे, याची दृष्टी या पुस्तकातून मिळेल. बाळगलेल्या अंधश्रद्धांची वैज्ञानिक दृष्टीने केलेली चिकित्सा आपल्याला विवेकाचे भान देते. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270543274067,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00406-1.jpg?v=1773722459","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/navya-sahasrakateel-vidnyan-dr-jayant-naralikar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}