Skip to product information
Nayan Ase Jadugar | नयन असे जादूगार By  Dr. Madhusudan Jhamwar | डॉ मधुकर झंवर
Sale price  Rs. 225.00 Regular price  Rs. 250.00
Pages: 176
Language: Marathi

डोळे म्हणजे बाह्य जगातले सारे मेंदूपर्यंत पोहोचविणारे द्वार, मानवी जीवनात अपार महत्त्व असलेले ज्ञानेंद्रिय. त्याची रचना, कार्य, त्याची काळजी घेण्याचे मार्ग, त्यात निर्माण होणारे दोष आणि त्यावरचे उपाय या साऱ्याची अत्यंत महत्त्वाची शास्त्रीय माहिती सहज सुलभ भाषेत आणि रंजक पद्धतीने सांगणारे हे लेखन.
जवळ जवळ अर्धशतकाचा प्रदीर्घ अनुभव असलेल्या, आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या नेत्रतज्ज्ञाने सर्वसामान्य नागरिकाला दिलेली ही आहे अनोखी भेट. अत्यंत मोलाची, नित्य उपयोगाची.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Nayan Ase Jadugar | नयन असे जादूगार By Dr. Madhusudan Jhamwar | डॉ मधुकर झंवर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like