{"product_id":"netra-have-maj","title":"Netra Have Maj | नेत्र हवे मज","description":"\u003cp\u003eकवी गोविंद अनंत कुळकर्णी यांनी त्यांच्या आयुष्यात जे अनुभवले ते त्यांनी काव्यरूपात मांडण्याचा प्रामाणिक प्रयत्न ‘नेत्र हवे मज’ या काव्यसंग्रहातून केला आहे. हा काव्यसंग्रह शब्दबद्ध करताना त्यांनी निसर्ग, मानवी भाव-भावना, प्रेम, निरागसता, सूर्य, आभाळ, सृष्टी, दृष्टी, आभाळ, नियती, पक्षी यांसारखे विविध विषय त्यांच्या कवितेतून सोप्या भाषेत मांडले आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्याचबरोबर आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर स्वतःशी आणि इतरांशी होणारा संवाद, विसंवाद कवितेतून सहज मांडण्याचा प्रयत्न केला आहे. भावनांनी ओतप्रोत भरलेल्या या कविता वाचकांना नक्कीच आवडतील यात शंका नाही. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270543241299,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/NetraHaveMaja-Front.jpg?v=1773722458","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/netra-have-maj","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}