{"product_id":"new-khasiyat-set-5-books-set","title":"खासियत संच | Khasiyat sanch","description":"\u003cp\u003e१ पनीर : पनीरमधून मिळत असलेल्या भरपूर प्रमाणातील कॅल्शियममुळे पनीर लहानांपासून मोठयांपर्यंत सर्वांनाच आरोग्यासाठी लाभदायकही आहे. त्याच्या सर्वप्रकारच्या पाककृती… २ सोया : सोयाबीनमधील पौष्टिकमूल्यं आणि विविध विकारांवरील त्याची उपयोगिता यामुळे हे कडधान्य आजकाल लोकप्रिय होत आहे. याच सोयाबीनच्या अनेक पाककृती… ३ अंडं : सकाळच्या नाश्त्यापासून ते डेझर्टस्‌पर्यंत अंडयाचा वापर असलेले अनेकानेक रुचकर व काही नावीन्यपूर्ण पदार्थ… ४ चॉकलेट : चॉकलेट कुणाला आवडत नाही? लहान मुलांपासून ते अगदी वृध्दांपर्यंत चॉकलेट म्हटलं की सर्वांच्या चेहर्‍यावर हसू उमटतं! कोको किंवा चॉकलेटचे नानाविध पदार्थ होऊ शकतात हे उषा पुरोहित या पुस्तकातून सिध्द करतात… ५ चाट : कोणत्याही सीझनमध्ये…कोणत्याही समारंभामध्ये हमखास ‘हिट’ ठरणारा व सर्वच वयाच्या लोकांचा आवडता काउन्टर असतो ‘चाट’चा! त्याच ‘चाट’चे विविध चटपटीत प्रकार…\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232569192531,"sku":"978-93-82591-52-8","price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Usha-Purohit-Khasiyat_BoxFront-1.jpg?v=1795070797","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/new-khasiyat-set-5-books-set","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}