{"product_id":"nila-kinara","title":"Nila Kinara | निळा किनारा","description":"\u003cp\u003e• प्रवासवर्णपर लेख, ललित लेख, लघुकथा आणि कविता यांचा समावेश असलेले हे पुस्तक ललितरम्य सौंदर्यवादी दृष्टीने लिहिले गेले आहे. • लघुकथा आणि ललित लेख यांच्या माध्यमातून सुलभ आणि रसाळ भाषेत प्रत्यक्ष जगलेले अनुभव लेखिकेने यात मांडलेले आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003e• भवतालातल्या वास्तवाला बेमालूमपणे ललितरूप देण्यात लेखिका यशस्वी होताना दिसते. • रसाळ भाषेत लिहिलेल्या गद्यांसह या पुस्तकात भावविभोर कवितांचाही समावेश करण्यात आलेला आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eत्यामुळे या पुस्तकाचे सौंदर्यमूल्य खचितच वाढले आहे. • एकूणच लेखिकेच्या जिवंत अनुभवांच्या रेषा, रंग आणि आकारांचे ललितबंधात्मक चित्रण करणारे हे पुस्तक सौंदर्यवादी साहित्य चित्रणाचा सुंदर नमुना आहे. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270543142995,"sku":null,"price":207.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Cover_NilaKinara_FC.jpg?v=1773722452","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/nila-kinara","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}