Skip to product information
Nipun Shodh | निपुण शोध by Sumedh Vadavala (Risbud) | सुमेध वडावाला (रिसबूड)""
Sale price  Rs. 270.00 Regular price  Rs. 300.00
Language: Marathi

‘सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट हे डार्विननं सांगितलेलं तत्त्व ‘कॉर्पोरेट विश्वालाही लागू पडतं. कोट्यवधी रुपये - डॉलर्सची उलाढाल करणाऱ्या या जटिल कॉर्पोरेट जगातली कामंही अजबच! कंपनीला जाहिरातीविना अधिकारी नेमायचा असतो.

एखाद्या कंपनीतला प्लँट नव्याने उभारून तो कार्यान्वित करण्याची टोकाची तातडी असते. त्या प्लँटसाठी काम करणारी संपूर्ण ‘टीम त्वरित नेमून देणारा कुणी हवा असतो. ‘वर्क फ्रॉम होमच्या नव्या जमान्यात एखादा बनेल अधिकारी एकाच वेळी दोन कंपन्यांत बेकायदेशीरपणे नोकऱ्या करत असतो.

अशा लबाड्या पकडणाऱ्याची गरज असते. अशी नानाविध कामं करणारा जादूगार : ‘हेडहंटर! गिरीश टिळक या निष्णात ‘हेडहंटरचे देशविदेशांतल्या कंपन्यांसाठी कामं करतानाचे वास्तव अनुभव इतके नाट्यमय, उत्कांठावर्धक आहेत की, काल्पनिक, रंजक कथाही फिक्या ठराव्यात! हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

निपुण शोध | Nipun Shodh

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like