{"product_id":"nirnay-ghyava-kasa-shivraj-gorle","title":"Nirnay Ghyava Kasa? : Shivraj Gorle | निर्णय घ्यावा कसा : शिवराज गोर्ले","description":"\u003cp\u003eबुद्धी आणि विचारशक्तीचे वरदान फक्त माणसालाच मिळाले आहे. मात्र विचारशक्तीचा साहाय्याने बऱ्याचदा माणूस चुकीचा किंवा अहितकारक निर्णयही घेऊ शकतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआपले कित्येक निर्णय पूर्ण विचारांती घेतलेले नसतातच. भावनांच्या आहारी जाऊन घेतलेले निर्णय चुकण्याचीच शक्यता अधिक असते. पण कित्येकदा अगदी विचारपूर्वक घेतलेले निर्णयही चुकतात, तेव्हा विचारप्रक्रियेतील गफलती लक्षात येतात.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eअचूक आणि योग्य निर्णय कसा घ्यावा, यासंदर्भात सोदाहरण मार्गदर्शन करणारे प्रेरणादायी पुस्तक म्हणजे निर्णय घ्यावा कसा? रॉल्फ डोबेली यांचे द आर्ट ऑफ थिंकिंग क्लिअरली या पुस्तकावर आधारित सकारात्मक विचारसरणीचा पुरस्कार करणारे पुस्तक. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270543077459,"sku":null,"price":270.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Nirnay_Ghyava_Kasa_cover.jpg?v=1773661875","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/nirnay-ghyava-kasa-shivraj-gorle","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}