Skip to product information
Sale price
Rs. 198.00
Regular price
Rs. 220.00
रहस्यकथा दुर्मीळ होण्याच्या टप्प्यावर लिहिली गेलेली, सातत्याने उत्कंठा वाढविणारी ही कादंबरी. निरपराधी असून अपराध करणारे डॉक्टर दांपत्य, बापासमान प्रेम करणारा निष्ठावान नोकर, तरी त्याचा गेलेला बळी, अठरा वर्षांच्या यौवनाने फुललेल्या मुलीचा गळा कापून झालेला मृत्यू, असे अनेक प्रसंग ओघवत्या भाषेत लिहिले गेल्याने ते वाचकांना रमवतात.
चुकवू नये अशी ही नवी रहस्यमय कादंबरी एकदा वाचायला घेतली की, ती आपणास खाली ठेवावी वाटणार नाही. यात आलेल्या पात्रांची वर्णने वाचताना त्या व्यक्ती वाचकांच्या डोळ्यांसमोर साकार होतात, हा अनुभव आपण एक सुज्ञ वाचक म्हणून जरूर घ्यावा. हे मराठी कादंबरी वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
Pickup available at HO
Usually ready in 24 hours