Skip to product information
Nisargachitre : Varsha Gajendragadkar
Rs. 125.00
Pages: 64
Language: Marathi

आपण शहरात राहत असू किंवा उपनगरात अथवा ग्रामीण भागात, आपल्या घराला एक भवताल असतो. निदान दोन-चार वेगवेगळी झाडं असतात, पाखरं असतात, डांबरी रस्त्यांखेरीज जमीन असते, डोक्यावर आभाळ असतं, ऊन-वारा-पाऊस असतो आणि ऋतुनुसार बदलणारी गार-गरम सर्द हवाही असतेच असते.

प्रत्येक महिन्यात हा भवताल बदलत असतो, त्याचे रंग बदलत असतात. या पुस्तकात बारा महिन्यांची बारा चित्रं आहेत. दर महिन्यातला बदलता निसर्गच खरं तर त्या त्या महिन्याची ओळख सांगत असतो, त्याची ओळख सांगणारा चेहरा त्याला देत असतो.

निसर्गाकडे निसर्गाचा एक भाग होऊन पाहणारी दृष्टी महत्त्वाची. ही दृष्टीच हे लहानसं पुस्तक देईल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Nisargachitre : Varsha Gajendragadkar | निसर्गचित्रे : वर्षा गजेंद्रगडकर

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like