{"product_id":"nisargachitre-varsha-gajendragadkar","title":"Nisargachitre : Varsha Gajendragadkar | निसर्गचित्रे : वर्षा गजेंद्रगडकर","description":"\u003cp\u003eआपण शहरात राहत असू किंवा उपनगरात अथवा ग्रामीण भागात, आपल्या घराला एक भवताल असतो. निदान दोन-चार वेगवेगळी झाडं असतात, पाखरं असतात, डांबरी रस्त्यांखेरीज जमीन असते, डोक्यावर आभाळ असतं, ऊन-वारा-पाऊस असतो आणि ऋतुनुसार बदलणारी गार-गरम सर्द हवाही असतेच असते.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eप्रत्येक महिन्यात हा भवताल बदलत असतो, त्याचे रंग बदलत असतात. या पुस्तकात बारा महिन्यांची बारा चित्रं आहेत. दर महिन्यातला बदलता निसर्गच खरं तर त्या त्या महिन्याची ओळख सांगत असतो, त्याची ओळख सांगणारा चेहरा त्याला देत असतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eनिसर्गाकडे निसर्गाचा एक भाग होऊन पाहणारी दृष्टी महत्त्वाची. ही दृष्टीच हे लहानसं पुस्तक देईल. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270543011923,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Nisargachitre.jpg?v=1773661870","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/nisargachitre-varsha-gajendragadkar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}