{"product_id":"nisrgane-dila-anandkand-dr-madhav-gadgil","title":"Nisrgane Dila Anandkand : Dr. Madhav Gadgil | निसर्गाने दिला आनंदकंद : डॉ. माधव गाडगीळ","description":"\u003cp\u003eनिसर्ग हा मानवचा मित्र असतो आणि मानव या निसर्ग सृष्टीतचा एक भाग असतो. त्यामुळे या सृष्टीचा एक घटक म्हणून निसर्गात वावरताना मानवानं आपल्या जबाबदारीचं भान ठेवणं गरजेचं आहे.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eआपल्याला आपल्या निसर्गाप्रतीच्या जबाबदारीची जाणीव करून देणाऱ्या लेखांचं संकलन या पुस्तकात केलं आहे. निसर्गासंबंधित निर्माण झालेल्या प्रश्नांची कृतियुक्त उत्तरंही या पुस्तकात वाचकांना वाचायला मिळतील. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270542946387,"sku":null,"price":315.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/BK00461-1.jpg?v=1773661864","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/nisrgane-dila-anandkand-dr-madhav-gadgil","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}