{"product_id":"nitya-niranjan-by-jagannath-kunthe","title":"Nitya Niranjan| नित्य निरंजन  By Jagannath Kunthe  | जगन्नाथ कुंटे","description":"\u003cp\u003eआयुष्य म्हणजे घनदाट जंगल, त्यात आपली प्रकाशवाट आपण शोधायची...\u003cbr\u003eभोंदू बुवा-बाबांची आणि मठ-पंथवाल्यांची गर्दी उदंड आहे.\u003cbr\u003eखरं वैराग्य असलेले सद्गुरू त्यात सापडणार नाहीत... गुरू शोधण्याची गरज नाही. वेळ आली की, तो समोर येतोच...\u003cbr\u003eप्रपंचात राहूनही साधना करता येते.. अगदी सहजतेने...\u003cbr\u003eहे सगळं कसं साध्य करायचं, याचा अनुभवसिध्द साधनामार्ग सांगणारं हे कथन.. रुढ कल्पनांना धक्का देणारं 'नर्मदे ऽऽ हर हर' आणि 'साधनामस्त' नंतर जगन्नाथ कुंटे यांनी सांगितलेली साधनामार्गावरच्या प्रवासाची त्यातील विलक्षण अनुभवांची ही रसाळ, वेधक आणि मार्गदर्शक कहाणी.\u003c\/p\u003e","brand":"Prajakta Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":44664522276947,"sku":null,"price":216.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/61YHiR2mbZL._SL1000.jpg?v=1779876509","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/nitya-niranjan-by-jagannath-kunthe","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}