Skip to product information
Nivdak Mangala Godbole | निवडक मंगला गोडबोले by Editor Vandana Bokil-Kulkarni | संपादन वंदना बोकील-कुलकर्णी""
Sale price  Rs. 293.00 Regular price  Rs. 325.00
Pages: -
Language: Marathi

Nivdak Mangala Godbole | निवडक मंगला गोडबोले आपली सध्याची भेसळयुक्त भाषा.... आपली सध्याची माध्यमग्रस्तता...... आपली सध्याची शिक्षण (अ)व्यवस्था......

आपली सध्याची पालकनीती (?).... आपली सध्याची डगमगणारी......इ.इ. थोडक्यात, तुमच्या-आमच्या सध्याच्या जगण्यावरचा तिरकस पण हसरा कटाक्ष..

विचारगर्भ पण मिस्कील भाष्य... आणि खेळकर शैलीतील मार्मिक निरीक्षणं म्हणजे मंगला गोडबोले यांचं विनोदी लेखन ! गेली ३५ वर्षं सातत्यानं आपल्या प्रसन्न, नर्मविनोदी आणि झुळूकदार विनोदानं हसू फुलवणाऱ्या आणि विचारप्रवृत्तही करणाऱ्या मंगला गोडबोले यांच्या निवडक विनोदी लेखनाचा संग्रह...... हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

निवडक मंगला गोडबोले | Nivdak Mangala Godbole

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like