{"product_id":"niyatiche-khatale","title":"Niyatiche Khatale | नियतीचे खटले","description":"\u003cp\u003eनियतीचे खटले या कथासंग्रहात लेखक कृष्णा पाटील यांनी आपल्या भोवतालच्या सामान्य, गरीब माणसांच्या दुःख, व्यथा या कथांच्या माध्यमातून मांडल्या आहेत. नियतीचे खटले ही लेखकाची तिसरी साहित्यकृती असून यातील कथा दारिद्र्य, नातेसंबंध, समाजकारण, राजकारण, ग्रामीण जीवन, कर्म अशा विविध घटकांवर आधारित आहेत.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eउत्तम कथानक, ओघवती भाषा आणि घडलेले प्रसंग वाचकांसमोर उभे करण्याची कला यांमुळे या कथा वाचकांना बांधून ठेवतात. सदर कथांना चिंतन, मनन आणि अभ्यासाची जोड असल्यामुळे त्या वाचकांना जास्त भावतात. लेखक हे वकील असल्याने अनेक लोकांशी त्यांचा संपर्क येतो.\u003c\/p\u003e\n\n\u003cp\u003eयातील प्रत्येकाची गोष्ट वेगळी असते. लोकांच्या याच गोष्टी सांगून लेखक वाचकांना शहाणे करण्याचा प्रयत्न करतात. हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.\u003c\/p\u003e","brand":"The Pustakwala Bookstore | द पुस्तकवाला बुकस्टोर","offers":[{"title":"Default Title","offer_id":44270542880851,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/NiyaticheKhatle_260725_a.jpg?v=1773661856","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/niyatiche-khatale","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}