Skip to product information
Overview:
'नोबेल'च्या मानचिन्हावर आजवर शंभराहून अधिक साहित्यिकांनी आपल्या लेखणीचा ठसा उमटवलाय. यातल्या प्रत्येकाचा साहित्यप्रकार, विषय, मांडणी, शैली वेगळी. कुठे जीवनानुभवातला अर्क, तर कुठे आंतरिक ऊर्मीतून स्फुरलेले शब्द, कुठे अभ्यासपूर्ण चिकित्सा, तर कुठे व्यासंगातून सवलेली कविता... या सगळ्यांनी माणसाचं जगणं अधिकाधिक समृद्ध केलंय. साहित्य आणि माणसाचं जीवन यांच्यातला निरलस अनुबंध उलगडण्याचा हा एक प्रयत्न.

Pickup currently not available