Skip to product information
Nyaynivara
Sale price  Rs. 153.00 Regular price  Rs. 170.00
Pages: 112
Language: Marathi

प्रकाशक - सकाळ प्रकाशन लेखक : Adv. स्मिता सरोदे - सिंगलकर पुस्तकाचे नाव : न्यायनिवारा आयएसबीएन : 978-93-87408-99-9 किंमत : रु.

१७०/- पृष्ठे : ११२ आकार : ६.५x ९.७५ श्रेणी : कायदा, संदर्भ पुस्तकाविषयी कायदा सोप्या भाषेत विशद करताना स्त्री-पुरुषांच्या एकत्रित कर्तव्य व हक्कांबाबत चर्चा घडवून आणणारे पुस्तक हुंडा ते कौटुंबिक हिंसाचार, लैगिक अत्याचार, घटस्फोट अशा परिचित शब्दांमागील अपरिचित घटनांचा कायदेशीर मागोवा दलित अत्याचार, वंचित व अल्पसंख्याक, लिंगभेद, आरोग्य शिक्षण, जगण्याचे हक्क, मानवी प्रतिष्ठा या संदर्भात सामाजिक न्यायाचे अन्वयार्थ जनहित याचिका म्हणजे काय, मानवी हक्कांची पायमल्ली कशी समजून घ्यावी याचे सुलभ विवेचन सर्वसामान्य नागरिकांइतकेच सामाजिक कार्यकर्ते, कौटुंबिक समुपदेशक, कायद्याचे विद्यार्थी अशा सर्वांना उपयुक्त पुस्तक. लेखक परिचय अॅड.

स्मिता सरोदे सिंगलकर नागपूर उच्च न्यायालयात वकील कार्यालयीन स्थळी स्त्रियांवर होणारे अत्याचार (Sexual Harassment at Workplace ) या कायद्यांसंदर्भातील विविध अंतर्गत समितीच्या सदस्य महिलांविषयक कायदे, कौटुंबिक हिंसाचार, लहान मुलांचे हक्क, सामाजिक न्याय, दलित हिंसाचार प्रतिबंध आदी विषयांशी संबंधित कायद्यांचा विशेष अभ्यास बालकामगार, शरीरविक्रीव्यवसायातील स्त्रिया, एलजीबीटी समूह यांच्या शोषणाविरुद्धच्या चळवळीत सहभाग पोलीस, संरक्षण अधिकारी, तहसीलदार, लॉ कॉलेज मधील विद्यार्थी यांना प्रशिक्षण देण्यासाठी निमंत्रित तज्ज्ञ कायदेविषयक सजगता वाढावी यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये कायदेविषयक मार्गदर्शनपर कार्यशाळा आणि व्याख्याने हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Nyaynivara | न्यायनिवारा

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like