Skip to product information
Odyssey | ओडिसी By Homer Pranav Sakhadeo | होमर प्रणव सखदेव
Rs. 250.00
Language: Marathi

ट्रॉयचं भीषण आणि दीर्घकालीन युद्ध होऊन दहा वर्षं उलटली आहेत… तरीही वीरयोद्धा ओडिसियस त्याच्या इथाका राज्यात, स्वगृही परतलेला नाही. तो परतीच्या प्रवासामध्ये मरण पावला असावा असंच सगळ्यांना वाटतं आहे. त्याच्या महालात त्याच्या पत्नीशी, पेनेलोपीशी लग्न करण्यासाठी इच्छुक असणाऱ्यांची रांग लागली आहे… कारण त्या दावेदारांना ओडिसियसची संपत्ती हवी आहे… त्याचा मुलगा टेलेमॅकसपुढे मोठा पेच उभा राहिला आहे… आणि इकडे ओडिसियस जिवंत आहे. कॅलिप्सो या दैवी सुंदरीने त्याला आपल्या बेटावर बंदिवान केलं आहे. तिला तो हवा आहे. तिच्याशी लग्न केल्यास त्याला अमरत्व मिळणार आहे… ओडिसियस घरी परतेल की तिथेच राहील? त्याची पत्नीशी आणि मुलाशी पुन्हा भेट होईल ? मिथकं, दंतकथा आणि कहाण्या यांनी युक्त असणाऱ्या प्रवासाची प्राचीन साहसकथा म्हणजे होमरकृत ओडिसी. मानवाच्या जिद्दी वृत्तीचं आणि जीवनेच्छेचं दर्शन घडवणारी… त्यामुळे आजही तितकीच भुरळ घालणारी आणि कालौघात अजरामर ठरलेली !

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Odyssey | ओडिसी By Homer Pranav Sakhadeo | होमर प्रणव सखदेव

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like