{"product_id":"offbeat-bhatkanti-set","title":"ऑफबीट भटकंती संच | Offbeat bhatkanti sanch","description":"\u003cp\u003eजयप्रकाश प्रधान यांनी तब्बल ७३ देश पालथे घातले आहेत. या पुस्तकातून ते वाचकांना अद्भुत दुनियेची, वैशिष्ट्यपूर्ण अशा जरा हटके स्थळांची सफर घडवतात, आगळ्या-वेगळ्या अनुभवांची प्रचीती देतात. नेहमीच्याच पर्यटनस्थळांच्या प्रवासवर्णनापेक्षा ऑफबीट पर्यटनाचा रोमांचकारी आनंद देणारी ३ पुस्तकं… ऑफबीट भटकंती सप्रेम भेट संच !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232559132755,"sku":"978-81-93233-61-0","price":663.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Offbeat_sanchBC.jpg?v=1795070719","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/offbeat-bhatkanti-set","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}