{"product_id":"offbeat-cruise-safar-1-by-jaiprakash-pradhan","title":"Offbeat-cruise-safar-1 | ऑफबीट क्रूझ सफर – १ By Jaiprakash Pradhan | जयप्रकाश प्रधान","description":"\u003cp\u003e‘ऑफबीट’ राहील याबाबत आग्रही राहून ते तब्बल १०७ देश फिरले.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eभटकंतीच्या एका टप्प्यावर त्यांनी क्रूझ सफरीचा अनुभव घेतला आणि अशा सफरीच्या ते प्रेमातच पडले. मग ५-१५ दिवसांच्या क्रूझ सफरी करता करता त्यांनी पुढील क्रूझ निवडली ती ३१ दिवसांची.\u003c\/p\u003e\n\u003cp\u003eसफरीत पाहिलेली कॅरेबियन बेटं ही अनेक प्रकारे वैशिष्ट्यपूर्ण… हॉलंडची छोटी प्रतिकृती ‘कुरासावा’, स्नॉर्कलिंग-डायव्हिंगचे पॅराडाइज ‘बोनेर’, क्रिकेटची पंढरी ‘अँटिग्वा अँड बर्बुडा’, अमेरिकेचे व्हेनिस-‘फोर्ट लॉडरडेल’, जगातील दुसऱ्या क्रमांकाचा बॅरियर रीफ ‘बेलिझ’, भारताशी अनोखे नाते असणारा ‘जमैका’… अशा कितीतरी सुंदर बेटांची सफर जयप्रकाश आपल्याला घडवून आणतात… सफरीत लिहिलेल्या रोजनिशीच्या अर्थात ‘डायरी’च्या माध्यमातून !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68026485702739,"sku":null,"price":420.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/CruiseSafar_1_Cover.jpg?v=1793790175","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/offbeat-cruise-safar-1-by-jaiprakash-pradhan","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}