Skip to product information
Olaya veluchi Basari  |ओल्या वेळूची बासरी By Grace | ग्रेस
Sale price  Rs. 576.00 Regular price  Rs. 640.00
Author: Grace
Pages: 181
Language: Marathi

‘ओल्या वेळूची बासरी’ हा सर्वांगसुंदर ललितलेखसंग्रह ग्रेस यांच्या प्रतिभेची पुन्हा एकदा साक्ष देणारा ठरला आहे. ग्रेस यांच्यातील लेखक समजून घेण्याच्या दृष्टीने हा संग्रह महत्त्वाचा आहे. आपल्या निर्मितीप्रक्रियेमागची प्रेरणा, लेखनातील बलस्थाने, लेखनप्रक्रियेविषयीचे चिंतन आणि आत्मपर जाणिवांचा शोध घेत लिहिलेले या संग्रहातले लेख ग्रेस यांच्या उत्कट मनःस्थितीचे चित्रण करणारे आहेत. चित्रकार रविमुकुल यांनी केलेली या पुस्तकाची मांडणी, त्यासाठी त्यांनी काढलेली ग्रेस यांची रेखाचित्रे, आणि मुखपृष्ठावरचे जलरंगातले चित्र हीदेखील या संग्रहाची वैशिष्ट्ये आहेत, लेखनाचा आशय अधोरेखित करणारी आहेत.

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Olaya veluchi Basari |ओल्या वेळूची बासरी By Grace | ग्रेस

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like