Skip to product information
पद्मगंधा दिवाळी अंक २०२२ | Padmagandha Diwali Ank 2022 by Abhishek Jakhade
Sale price  Rs. 297.00 Regular price  Rs. 330.00
Language: Marathi

संस्थापक संपादक : अरुण जाखडे संपादक : अभिषेक जाखडे, संतोष शेणई कथा संजय खाती, अनु. जयप्रकाश सावंत (पूल) । संजय भास्कर जोशी (टाईममशीनमधून आलेले संकट) । श्रीकांत बोजेवार (चेटकिणी) । संजीव कुलकर्णी (तळ्याच्या तळाशी...) । मानसी होळेहोन्नूर (तीव्र मध्यम) दुस्तर वाट सान्वी जेठवाणी (फिरूनी नवी जन्मले मी...) । विजया वसावे (देहाचिये बुंथी गुदमरे जीव) शताब्दी हेमंत खडके (जी. एं.ची अरभाट कथा : प्रयोग आणि प्रतिमा) । अनुजा जोशी (‘न’कारांचा तम... ‘स’कारांचे दिवे!) विशेष लेखमाला : वारसा आणि सलगता अरुणा ढेरे । सदानंद मोरे । गणेश देवी ।

संजय आर्वीकर । माधवी भट । विलास साळुंके । चैतन्य कुंटे । विकास कशाळकर । आशुतोष जावडेकर । विजयकुमार फातर्पेकर । निरंजन घाटे । मिलिंद बोकील । तारा भवाळकर । श्रीकांत देशमुख । अनुपमा निरंजन उजगरे ।

पंडित विद्यासागर । अतुल कहाते ललितलेख वसंत आबाजी डहाके (पुस्तकाच्या दुकानाची गोष्ट) । सोनाली कुलकर्णी (घरं... घर करतात!) विक्रम भागवत (पाध्ये आणि त्यांचा भवताल) । नीतिन वैद्य (केवळ विराट) । नीती मेहेंदळे (जळे बांधियेले...) । रवींद्र लक्ष्मीकांत तांबोळी (वारसा-नोंद) । मनीषा अतुल (सृष्टीचं हळवं स्वप्न) मी वारसदार शांभवी दांडेकर (कधी गुरू - कधी आई) । प्रियांका बर्वे (सुरांसंगती चालला सुखे प्रवास...) नम्रता गायकवाड-नटराजन, शब्दांकन : स्वप्नील जोशी (सूर सनईचे...) पर्ण पेठे, शब्दांकन : स्वप्नील जोशी (वारसा विचारांचा... लौकिकाचा!) । सीमा खेडकर-शिर्के (मातीतच मळले हात...) कविता सौमित्र । मेधा पाटकर हे मराठी पुस्तक वाचकांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.

Book cover type

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

Padmagandha Diwali Ank 2022 | पद्मगंधा दिवाळी अंक २०२२

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like