{"product_id":"pahunchar","title":"पाहुणचार | Pahunchar","description":"\u003cp\u003eबदलत्या रुचीनुसार पाहुणचार… नवमध्यमवर्गाची रूची बदलली आहे, आहार-पद्धती बदलली आहे, जीवनशैली बदलली आहे. स्नेह-मिलनाचे स्वरूप बदलले आहे, मग त्याचे प्रतिबिंब पाहुणचारातही पडायला नको? नव्या आवडी-निवडी व जीवनशैली लक्षात घेऊन सिद्ध केलेलं, पाहुणचाराच्या सज्जतेसाठी उपयुक्त सूचना करणारं, पारंपरिक पदार्थांना आधुनिकतेची डूब देणारं, प्रसंगानुरूप आवश्यक अशा पारंपरिक तसेच अत्याधुनिक व्हेज व नॉनव्हेज आणि सूप्सपासून डेझर्टपर्यंत सर्व प्रकारच्या पदार्थांच्या पाककृती विस्ताराने देणारं… पाहुणचार पाककृतीचं एक सर्वाथानं आधुनिक पुस्तक\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232579219539,"sku":"978-81-86184-00-4","price":150.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/PahuncharFront-1.jpg?v=1795070883","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/pahunchar","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}