Skip to product information
पैलू माहितीच्या अधिकाराचे | Pailu Mahitichya Adhikarache
Sale price  Rs. 165.00 Regular price  Rs. 220.00
Pages: -
Language: Marathi

माहिती ही शक्ती आहे आणि माहितीच्या अधिकारामुळे प्रशासनात पारदर्शकता आणण्यात; तसेच प्रत्येकाचे उत्तरदायित्व निश्चित करण्यात मदत होते. मात्र, माहितीच्या अधिकाराचा उपयोग चांगल्यासाठीच व्हावा, असा आग्रह धरणारे आणि त्या पद्धतीने काम करणारे विजय कुंभार यांचे हे पुस्तक आहे. माहितीचा अधिकार म्हणजे काय त्याचे सदुपयोग कोणते व दूरुपयोग कोणते, या अधिकाराचा वापर करताना अनेक अडचणी येतात, त्या अडचणींवर मात कशी करायची यासंबंधातील माहितीही पुस्तकात मिळते. माहिती अधिकाराचा वापर केलेल्या काही प्रकरणांची चर्चाही त्यांनी पुस्तकातून केली आहे, ती मार्गदर्शक ठरावी

Pickup available at HO

Usually ready in 24 hours

पैलू माहितीच्या अधिकाराचे | Pailu Mahitichya Adhikarache

Default Title

HO

Pickup available, usually ready in 24 hours

C6, Harismriti Apartments
Hari Smruti Apartment Road, Besides IDBI Bank Ganeshnagar, Gulwani Maharaj Road, Erandwane
411004 Pune MH
India

+919850224499

You May Also Like