Skip to product information
Palan - Shivrayanche Aramar( पालाण - शिवरायांचे आरमार )
Sale price  Rs. 135.00 Regular price  Rs. 150.00
Pages:  114
Publisher:  Lokayat Prakashan
Language:  Marathi
Overview:
पालाण - शिवरायांचे आरमार  पालाण शिवरायांचे आरमार लघुकादंबरीमध्ये ऐतिहासिक वातावरण निर्मिती उत्तम झाली आहे. भाषा ओघवती आहे. वाक्य छोटी असल्यामुळं सर्वसामान्य लोकांना समजायला सोपं जाईल. शिवकालातील हत्यारं आणि आरमारासंबंधी असलेली साधनं यांचे तपशील विस्तृतपणे आल्यामुळं महाराजांच्या आरमाराची उत्तम माहिती मिळते.  प्रकाशक : लोकायत प्रकाशन

You May Also Like