{"product_id":"palavarachi-manase-पालावरची-माणस-by-dr-bhalchandra-supekar-डॉ-भालचंद्र-सुपेकर","title":"Palavarachi Manase | पालावरची माणस By Dr Bhalchandra Supekar | डॉ भालचंद्र सुपेकर","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eआलिशान टॉवेरमधून सगळं शहर बघता येत , पण ऐश्वर्यापलीकडे कानाकोपऱ्यात दारिद्र्य पांघरून जगणारी वेदना बघण्याची दृष्टी येत नाही . पृथ्वीवर आजघडीला अशी सात अब्जाहून अधिक माणसं जगताहेत . पालावरच्या या लाखो माणसांकडे बघितल्यावर यांना माणूस तरी कसं म्हणावं , असा प्रश्न पडतो . आकाश आणि पृथ्वी यांच्यामध्ये 'पाल' म्हणून ओळखला जाणारा आडोसा उभारून जिवंत राहणायसाठी तळमळणारे हे लोक . या आपलायसारख्याच माणसांचं अस्तित्व नाकारणायत आपला प्रत्येकाचा वाट आहे . त्यांचं जनावरांसारखं जिवंत असणं हि एक सामाजिक शोकांतिका आहे . त्यांचं जिवंत राहणं खऱ्या जगण्यामध्ये परिवर्तित व्हावं , हि भावना उराशी बाळगून चितारलेल्या या सामाजिक शोकांतिकेची हा अक्षरलेखा ........\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"मेनका प्रकाशन | Menaka Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":45751290298451,"sku":null,"price":180.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/e.jpg?v=1782818831","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/palavarachi-manase-%e0%a4%aa%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%be%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%a3%e0%a4%b8-by-dr-bhalchandra-supekar-%e0%a4%a1%e0%a5%89-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%b2%e0%a4%9a%e0%a4%82%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%b8%e0%a5%81%e0%a4%aa%e0%a5%87%e0%a4%95%e0%a4%b0","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}