{"product_id":"palghar-jilha-bhandari-samaj-lokjeevan-va-loksahitya","title":"पालघर जिल्हा भंडारी समाज लोकजीवन व लोकसाहित्य | Palghar Jilha Bhandari Samaj Lokjeevan Va Loksahitya","description":"\u003cp\u003e‘पालघर जिल्हा : भंडारी समाज : (शेषवंशी क्षत्रिय) लोकजीवन व लोकसाहित्य’ या पुस्तकात भंडारी समाजाच्या लोकजीवनाचा सर्वांगीण वेध घेण्याचा त्यांनी यशस्वी प्रयत्न केला आहे. आमच्या समाजाचा इतिहास, समाजाचा व्यवसाय, शिक्षण, श्रद्धा-अंधश्रद्धा, भंडारी बोलीतील लोकसाहित्य व त्यामागील लोकतत्त्वे, म्हणी, म्हणींचा अर्थ, त्यामागील लोकशहाणपण, वाक्प्रचार त्यामधील लोकजीवन, परंपरा, भंडारी बोली, बोलीची वैशिष्ट्ये, बोलीतील संवाद, शब्द या सर्व घटकांचा अत्यंत सूक्ष्म व तपशीलवार केलेला अभ्यास खरोखरच भंडारी समाजाच्या लोकजीवनाचा एक दस्तऐवज म्हणून महत्वाचा ठरेल यात शंका नाही.\u003c\/p\u003e","brand":"Atharva Publications","offers":[{"title":"Default Title","offer_id":68281316868179,"sku":"9.78939E+12","price":175.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/Palghar_20Jilha_20Bhandari_20Samaj_20Lokjivan_20V_20Loksahity_20front_20page.jpg?v=1795504456","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/palghar-jilha-bhandari-samaj-lokjeevan-va-loksahitya","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}