{"product_id":"palikadacha-prakash","title":"पलीकडचा प्रकाश | Palikadcha prakash","description":"\u003cp\u003eचाकोरीतलं आयुष्य जगणाऱ्या चेतनचं वरकरणी सारं काही छान चाललेलं असतं. पण तो मनातून वैतागलेला असतो. त्यातूनच त्याला वाटतं, हिमालयात किंवा नर्मदेकाठी जाऊन संन्यास घ्यावा ! मनातून कितीही वाटलं तरी बहुतांश लोकांची हिंमत होत नाही, पण चेतन हिंमत करतो. तो सुरक्षित चौकट मोडून नर्मदेकाठी साधना करायला, स्वतःचा व त्याला पडलेल्या प्रश्नांचा शोध घ्यायला जातो. तिथे त्याला विविध प्रकारचे लोक भेटतात -भिन्न स्वभावांचे साधू, निरागस, साधा रिक्षावाला आणि व्यवस्थेने नाडलेली, पिचलेली आदिवासी माणसं…. चेतनला पडलेल्या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा आणि अर्थपूर्णतेकडे जाण्याचा प्रवास म्हणजेच ही विलक्षण सुंदर कथा… पलीकडचा प्रकाश !\u003c\/p\u003e","brand":"Rohan Prakashan","offers":[{"title":"Default Title","offer_id":68232506114131,"sku":"978-81-6 -69231-11-4","price":169.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0662\/6489\/1475\/files\/PalikadachaPrakash_Cover_c271a874-e5b3-40df-817b-4b7ea9cd1cad.jpg?v=1795070161","url":"https:\/\/store.thepustakwala.com\/products\/palikadacha-prakash","provider":"The Pustakwala Bookstore","version":"1.0","type":"link"}